Sunday, August 11, 2019

अंतरीची खुण




रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटली पाहिजे अंतरीची खुण

प्रेमाचे लक्षण , भारी विलक्षण
जैसी ज्याची प्रीत तैसा नारायण

- आचार्य अत्रे